Jump to content

अंताल्या प्रांत

अंताल्या प्रांत
Antalya ili
तुर्कस्तानचा प्रांत

अंताल्या प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अंताल्या प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीअंताल्या
क्षेत्रफळ२०,७२३ चौ. किमी (८,००१ चौ. मैल)
लोकसंख्या१९,७८,३३३
घनता९५ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-07
संकेतस्थळantalya.gov.tr
अंताल्या प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

अंताल्या (तुर्की: Antalya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १९.८ लाख आहे. अंताल्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

अंताल्या प्रांत तुर्कस्तानामधील पर्यटन उद्योगाचे केंद्र आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले क्सांतोस हे प्रागैतिहासिक परंतु नष्ट झालेले शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.

बाह्य दुवे