Jump to content

अंतर्वासिता

अंतर्वासिता म्हणजे संस्थेने मर्यादित कालावधीसाठी देउ केलेल्या कामाच्या अनुभवाचा कालावधी असतो.

हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात संबंधित कौशल्ये आणि अनुभव मिळवण्याचा प्रयत्न असतो. एखाद्या संस्थेत जे अंतर्वासित कार्यरत असतात, त्यांच्यामधील उत्कृष्ट अंतर्वासित बहुतेक त्याच संस्थेत कर्मचारी म्हणून भरती होण्याची दाट शक्यता असते.