Jump to content

अंतर्वर्ती ग्रह

सूर्यमालेतील, सूर्य आणि पृथ्वी यांदरम्यान येणाऱ्या ग्रहांना अंतर्वर्ती ग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे दोनच अंतर्वर्ती ग्रह आहेत.

संदर्भ व