Jump to content

अंतराळ संशोधन

अंतराळ संशोधन म्हणजे बाह्य अवकाश शोधण्यासाठी खगोलशास्त्र आणि अवकाश तंत्रज्ञानाचा वापर.

अंतराळ संशोधनात पुढील बाबींचा समावेश होतो.

१) क्षेपणास्त्रे तयार करणे

२) याने तयार करणे.

३) दुर्बिणी तयार करणे.

४) मानवाला अवकाशात पाठवणे