Jump to content

अंतरा माळी

अंतरा माळी
जन्मअंतरा माळी
११ मे, १९७९ (1979-05-11) (वय: ४५)
गजरौला , उत्तर प्रदेश , भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळइ.स. १९९९ पासून
भाषाहिंदी (चित्रपट)
वडील जगदीश माळी
पती चे कुरियन

अंतरा माळी ( ११ मे १९७९) ही बॉलिवूड मधील एक अभिनेत्री आहे.

चित्रपट

वर्षचित्रपटभूमिकाटिप्पणी
२००४नाच
२००३मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूॅंचुटकी
२००३डरना मना हैअंजली
२००२रोडलक्ष्मी
२००२कंपनी
२०००खिलाड़ी ४२०
१९९९मस्तनिशा

दिग्दर्शन

सालचित्रपटमध्यम
२००५Mr Ya Missहिंदी

पटकथालेखन

सालचित्रपटभाषा
२००५Mr Ya Missहिंदी

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील Antara Mali चे पान (इंग्लिश मजकूर)