Jump to content

अंतःप्रजनन

अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  • मराठी विश्वकोश : भाग १