Jump to content

अंतः मणिपूर लोकसभा मतदारसंघ

अंतः मणिपूर हा मणिपूर राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ लैसराम जोगेस्वर सिंग काँग्रेस
दुसरी लोकसभा१९५७-६२ अचाव सिंग लैसराम अपक्ष
तिसरी लोकसभा१९६२-६७ सलाम तोंबी सिंग काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ एम्. मेघचंद्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पाचवी लोकसभा१९७१-७७ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस
सातवी लोकसभा१९८०-८४ मोहेंद्र एन्गांगोम भारतीय कम्युनिस्ट पक्ष
आठवी लोकसभा१९८४-८९ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा१९९१-९६ युम्नाम यैमा सिंग मणिपूर पीपल्स पार्टी
अकरावी लोकसभा१९९६-९८ चाओबा सिंग काँग्रेस
बारावी लोकसभा१९९८-९९ चाओबा सिंग मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ चाओबा सिंग मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९
सतरावी लोकसभा२०१९-२०२४
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : अंतः मणिपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअंगोमचा बिमोल अकोजम
भारतीय जनता पक्षथौनाओजम बसंत कुमार सिंह
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महेश्वर थौनाओजम
अपक्षमोइरॅन्थेम तोतोमशाना नोंगशाबा
अपक्षराजकुमार सोमेंद्रो सिंह
अपक्षहारुंगबम सरत सिंह
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे