Jump to content

अंडी

अंड्याची भाजी

कोंबडी पासून मिळवलेल्या आणि इतर अनेक पक्ष्यांच्या अंड्यांचा उपभोग खाण्यासाठी केला जातो. कोंबडींची अंडी मोठ्या प्रमाणात जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाण्यासाठी वापरली जातात.ज्यांची हाडे कमकुवत असतात, अशांची हाडे मजबूत बनतात. हाडांची योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ ठेवते. हाडे झिजण्यापासून बचाव होतो.

रोज दोन उकडलेली अंडी खाल्ल्याने आपले डोळ्याची नजर तेज बनते, व आपल्या डोळ्यांमधून सर्व घान बाहेर पडते.ज्यांची हाडे कमकुवत असतात, अशांची हाडे मजबूत बनतात. हाडांची योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ ठेवते. हाडे झिजण्यापासून बचाव होतो.

अंड्यामध्ये नऊ ॲनिमो ऍसिड आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत. व्हिटॅमिन A, B, B12 आणि व्हिटॅमिन डी, ई हे अंड्यामध्ये आहेत. शरीराला ज्याची आवश्यकता आहे अशे फायदेशीर ऍसिड अंड्यामध्ये आहेत.

अंड्या मध्ये ॲंटीऑक्सिडेंट्स ल्युटीन आणि जिंजेथिन आहे ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर पडणारे अनितीन किरण नष्ट करते. अंडी खाल्ल्याने आपले वजन कमी होऊ शकते, अंडी खाल्ल्याने आपल्याला भूक कमी लागते, आणि आपण जेवण प्रमाणात करतो. त्यामुळे आपले वजन संतुलित राहते. यापेक्षाही अनेक बरेच आजार अंडी खाल्ल्याने नष्ट होतात.

भारतात बनवले जाणारे अंड्याचे पदार्थ

चिझ अंडा ऑमलेट सॅंडविच
उकडलेली अंडी