Jump to content

अंटार्क्टिक वृत्त

अंटार्क्टिक चा नकाशा.यात 'अंटार्क्टिक वृत्त' हे निळ्या तुटक रेषेने दाखविले आहे.

अंटार्क्टिक वृत्त हे पृथ्वीच्या पाच प्रमुख अक्षांश वृत्तांपैकी एक आहे.याद्वारे नकाशा काढणे सोपे होते.सन २०१२ साठी,ते भूमध्य रेषेच्या दक्षिणेस, ६६° ३३′ ४४″ वर असणारा अक्षांश होते.