অঞ্জলি (bn); Anjali (id); அஞ்சலி (ta); Anjali (nb); अञ्चलि (सन् १९९०या संकिपा) (new); Anjali (en); अंजली (mr); అంజలి (te); Anjali (pt); Anjali (gl); آنجالی (فیلم ۱۹۹۰) (fa); 安恰麗 (zh); Anjali (film fra 1990) (da) cinta de 1990 dirichita por Mani Ratnam (an); pinicla de 1990 dirigía por Mani Ratnam (ext); film sorti en 1990 (fr); 1990. aasta film, lavastanud Mani Ratnam (et); película de 1990 dirixida por Mani Ratnam (ast); pel·lícula de 1990 dirigida per Mani Ratnam (ca); मणिरत्नम यांचा १९९० चा चित्रपट (mr); Film von Mani Ratnam (1990) (de); filme de 1990 dirigido por Mani Ratnam (pt); film út 1990 fan Mani Ratnam (fy); film din 1990 regizat de Mani Ratnam (ro); film från 1990 regisserad av Mani Ratnam (sv); סרט משנת 1990 (he); film uit 1990 van Mani Ratnam (nl); film India oleh Mani Ratnam (id); filme de 1990 dirigit per Mani Ratnam (oc); película de 1990 dirigida por Mani Ratnam (es); filme de 1990 dirixido por Mani Ratnam (gl); 1990 Tamil film directed by Mani Ratnam (en); فيلم أنتج عام 1990 (ar); film del 1990 diretto da Mani Ratnam (it); மணிரத்னம் இயக்கத்தில் 1990 ஆம் ஆண்டு வெளிவந்த தமிழ்த் திரைப்படம் (ta) 祭祀 (zh); अञ्चलि (तमिल संकिपा) (new)
अंजली हा १९९० सालचा भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा मणी रत्नम दिग्दर्शित चित्रपट आहे ज्यात रघुवरन, रेवती, मास्टर तरुण, बेबी श्रुती विजयकुमार आणि बेबी शामली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पार्श्वभूमी संगीत आणि गाणी इलायराजा यांनी संगीतबद्ध केले होते. हा चित्रपट एका मरणोन्मुख मानसिकदृष्ट्या अपंग झालेल्या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांनी अनुभवलेल्या भावनिक आघाताविषयीची कथा आहे आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत डब करण्यात आला आणि याच नावाने प्रदर्शित झाला. चित्रपटाने तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले ज्यात सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट होता. १९९१ मध्ये ऑस्करमध्ये भारताची अधिकृत प्रवेश म्हणून निवड झाली होती, परंतु त्यांना नामांकन देण्यात आले नव्हते.[१]
संदर्भ
|
---|
१९५४-१९६० | - मलायक्कल्लन (१९५४)
- – (१९५५)
- – (१९५६)
- – (१९५७)
- – (१९५८)
- भागा पीरीविनाई (१९५९)
- पार्थीबन कानावु (१९६०)
| प्रमाणपत्र | - आंध नाल आणि एधर पराधथू (१९५४)
- मंगईयार थिलकाम (१९५५)
- कुला देईवम (१९५६)
- मुधलाली (१९५७)
- थांगा पधुमई आणि अन्नाईं ऐनाई (१९५८)
- वीरपांडिया कट्टाबोमन आणि कल्याण पेरिसू (१९५९)
- पहाधा थेरियुधू पार आणि कलथूर कन्नम्मा (१९६०)
|
---|
|
---|
१९६१-१९८० | - कप्पलोटिया थमीझन (१९६१)
- नेन्जिल ओर आलायम (१९६२)
- नानूम ओरू पेन (१९६३)
- कै कोडुठा देईवम (१९६४)
- कुजंडैयुम देईवमम (१९६५)
- रामू (१९६६)
- आलयम (१९६७)
- थिलाना मोहनअंबळ (१९६८)
- इरू कोडुगल (१९६९)
- रमण एथानाई रामानदी (१९७०)
- वेगुली पेन (१९७१)
- पट्टिकदा पट्टनामा (१९७२)
- दिक्तात्रा पार्वती (१९७३)
- – (१९७४)
- अपूर्व रागंगल (१९७५)
- – (१९७६)
- अग्रहरथील कझुताई (१९७७)
- – (१९७८)
- पासी (१९७९)
- नेंजठाई किल्लथे (१९८०)
| प्रमाणपत्र | - पसमलार आणि कुमुधाम (१९६१)
- अन्नाई आणि सारदा (१९६२)
- कर्पागम आणि कर्णन (१९६३)
- सर्व्हर सुंदरम (१९६४)
- तिरुविलायदल (१९६५)
- (१९६५ नंतर बंद झाले)
|
---|
|
---|
१९८१-२००० | - ठानीर ठानीर (१९८१)
- एझावाथू मनिथान (१९८२)
- ओरू इंधिया कानवु (१९८३)
- अचमिलाय अचमिलाय (१९८४)
- मुठाल मारियाठाई (१९८५)
- मौन रागम (१९८६)
- विडू (१९८७)
- –' (१९८८)
- पुधिया पढाई (१९८९)
- अंजली (१९९०)
- वन्ना वन्ना पुक्कल (१९९१)
- थेवर मगन (१९९२)
- महानदी (१९९३)
- नम्मावर (१९९४)
- अंतिमंथाराय (१९९५)
- कादल कोट्टै (१९९६)
- द टेररीस्ट (१९९७)
- हाऊसफूल (१९९८)
- सेतु (१९९९)
- भारती (२०००)
|
---|
२००१- सद्द्य | - ओरुकू नूरुपर (२००१)
- कन्नाथिल मुथमिट्टल (२००२)
- अय्यरकाई (२००३)
- नवरसा (२००४)
- आडूम कोथू (२००५)
- वेइल (२००६)
- पेरियार (२००७)
- वरनम आयीराम (२००८)
- पसंगा (२००९)
- थेंमरकु पारुवाकत्रु (२०१०)
- वागाई सूडा वा (२०११)
- वजक्कु एन् १८/९ (२०१२)
- थंग मीनकल (२०१३)
- कुट्ट्राम काडिथल (२०१४)
- विसरणाई (२०१५)
- जोकर (२०१६)
- टू लेट (२०१७)
- बारम (२०१८)
|
---|