अंजनी थॉमस
अंजनी थॉमस (जुलै १०, १९५९:होनोलुलु, हवाई, अमेरिका - ) या एक अमेरिकन गायक-गीतकार आणि पियानो वादक आहेत. या गायक-गीतकार लिओनार्ड कोहेन, तसेच कार्ल अँडरसन, फ्रँक गॅम्बाले आणि स्टेनली क्लार्क यांच्याबरोबरच्या कामांसाठी परिचित आहे.
थॉमसने होनोलुलुमध्ये संगीतशिक्षण घेतले. तेथे त्या गिटार, पियानो तसेच कंठ्य संगीत शिकल्या एक वर्ष बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक येथे शिक्षण घेतल्यावर त्या न्यू यॉर्कला गेल्या. तेथे त्यांनी जॅझ क्लबमध्ये काम केले. संगीत निर्माता जॉन लिसॉउअर यांनी थॉमस यांना लिएनार्ड कोहेनच्या हॅलेलुया या गीतावर समूहगायक म्हणून काम दिले. थॉमस कोहेनबरोबर १९८५मध्ये पियानोवादक आणि गायक म्हणून दौऱ्यावर गेल्या. त्यानंतर त्यांनी सतत कोहेन बरोबर काम केलेले आहे.
Anjani launched a solo career with Anjani in 2000 followed by The Sacred Names in 2001 – an ode to the Aramaic, Greek and Hebrew names of God. In 2006, Cohen contributed lyrics and production talents to Anjani's music and arrangements for Blue Alert on Columbia Records. The song "Blue Alert" was used in a 2007 Old Navy TV spot.
बाह्य दुवे
- Anjani's Official Website
- Blue Alert Album Website Archived 2017-09-28 at the Wayback Machine.
- Trusting the Force: Into the Heart of Blue Alert - Music Box, April 2007 (Vol. 14, #4)