Jump to content

अंजनवेल

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.


अंजनवेल (गोपालगड)
नावअंजनवेल (गोपालगड)
उंची
प्रकारस्थलदुर्ग
चढाईची श्रेणी--
ठिकाणगुहागर तालुका, रत्नागिरी जिल्हा,
महाराष्ट्र, भारत
जवळचे गावअंजनवेल
डोंगररांग--
सध्याची अवस्थाउत्तम
स्थापना{{{स्थापना}}}


माहिती

हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.

इतिहास

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.

या ठिकाणी सापडणाऱ्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणाऱ्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.

छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

मुख्य जागा

बाह्य दुवे