Jump to content

अंजनगाव उमाटे

अंजनगाव उमाटे हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव आहे. माढा व बार्शीच्या हद्दीवर हे गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या साधारण ५००० च्या आसपास आहे. गावामध्ये हिंदू व मुसलमान धर्माचे लोक राहतात. ज़िल्हा परिषदेची मराठी शाळा ही आदर्श शाळा म्हणून गौरविलेली आहे.

गावामध्ये बँक नाही. मुख्य शहरांना जोडणारे रस्ते कच्चे आहेत.