Jump to content

अंजनगाव (खे)

अंजनगाव (खेलोबा) हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यात असलेले छोटे गाव आहे. गावमध्ये खेलोबाचे मोठे मंदिर या मंदीराच्या नावावरूनच या गावाला अंजनगाव(खे) हे नाव पडले आहे. गावाची लोकसंख्या अंदैजे १ लाख आहे.[ संदर्भ हवा ] मे महिन्यामध्ये बुद्धपौर्णिमेच्या दिवशी खेलोबाची मोठी यात्रा भरते.ही यात्रा सलग पाच दिवस चालते. गावामध्ये पहिली ते सातवी जिल्हापरिषदेची शाळा आहे. तसेच पाचवी ते दहावी पर्यंतचे श्री खेलोबा विद्यालय आहे.