अंगुल
अंगुल भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. हे शहर ओरिसातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांपैकी प्रमुख आहे.
हे शहर अंगुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.