अंगाई
लहान मुलांना झोप लागण्यासाठी जे गीत सादर केले जाते त्याला अंगाई म्हणतात. १९७७ च्या "बाळा कशी गाऊ अंगाई" ह्या मराठी चित्रपटातील "निंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला गं बाई" हे अंगाई गीत अनेक लोकांना ज्ञात आहे.