Jump to content

अंगणेवाडी

अंगणेवाडी (आंगणेवाडी) हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव असून येथे दरवर्षी भरणाऱ्या जत्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.