अंगकोर थोम
अंगकोर थोम (ख्मेर:អង្គរធំ; महानगरी) तथा नोकोर थोम (ख्मेर:នគរធំ) ही सध्याच्या कंबोडियातील ख्मेर साम्राज्याची राजधानी होती. या शहराची रचना जयवर्मन सातव्याच्या राजवटीत साधारण इ.स.च्या बाराव्या शतकात झाली.