Jump to content

अंग मो क्यो

'अंग मो क्यो'चे सिंगापुराच्या नकाशातील स्थान.

अंग मो क्यो (宏茂桥)हे सिंगापुराच्या उत्तर-मध्य भागात नव्याने वसलेले उपनगर आहे. सर्वसाधारणतः ईशान्य विभागात गणल्या जाणाऱ्या या विभागात एक उपनगरी केंद्र(टाउन सेंटर) व ६ उपक्षेत्रे(नेबरहूड) आहेत.