अंकुर नायर
Indian television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे २७, इ.स. १९७७ पठाणकोट | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
| |||
अंकुर नायर हा एक भारतीय दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. त्याने कसौटी जिंदगी की, कश्मीर आणि जीत सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. सहारा वनच्या घर एक सपना या शोमध्ये सन्मान चौधरीची मुख्य भूमिका साकारण्यासाठीही तो ओळखला जातो.
२०१३-१४ मध्ये तो फार कमी दिसला होता, परंतु २०१५ मध्ये सोनी टीव्हीच्या भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या कार्यक्रमात आचार्य राघवेंद्रच्या भूमिकेत परतला.[१][२][३] सिंघम (२०११) चित्रपटामध्ये त्याने छोटी भूमिका केली होती.
संदर्भ
- ^ "Ankur Nayyar replaces Rajesh Shringarpure in 'Meri Durga'". Times of India. 30 March 2017. 5 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "Ankur Nayyar is the new Tej Singh in 'Prem Ya Paheli Chandrakanta'". Times of India. 20 April 2017. 5 June 2017 रोजी पाहिले.
- ^ "Ankur Nayyar confident about replacing Rajesh Shringarpure in show". Asian Age. 6 April 2017. 5 June 2017 रोजी पाहिले.