अंकित गुप्ता
अंकित गुप्ता (६ नोव्हेंबर, १९८८: मेरठ, उत्तर प्रदेश, भारत) हा हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय करणारा अभिनेता आहे. याने सड्डा हक, बेगुसराई, उडारियाँ सह अनेक मालिकांमधून काम केले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Ankit Gupta to play lead for first time in 'Udaariyaan', see actor's journey". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-10-10 रोजी पाहिले.