अंकलेश्वर
अंकलेश्वर (गुजराती: અંકલેશ્વર) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे,तसेच खनिजतेल क्षेत्र म्हणून पण ओळखले जाते. हे शहर भरूच जिल्ह्यात मोडते. हे नगर अंकलेश्वर तालुकाच्या मुख्यालय आहे. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ६७,९५२ (इ.स. २००१ जनगणनेनुसार) आहे.
बाह्य दुवे
- अंकलेश्वरनगरपालिका.कॉम (गुजराती मजकूर)