अंकन (जपानी सम्राट)
अंकन हा जपानचा २७वा सम्राट होता.त्याची नियुक्ती पारंपारिक पद्धतीने झाली होती.त्याच्या जन्म-मृत्युच्या निश्चित तारखा उपलब्ध नसल्या तरी,त्याने सन ५३१-५३५? या दरम्यान राज्य केले असे समजल्या जाते.