Jump to content

अँबी व्‍हॅली विमानतळ

अँबी व्‍हॅली विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: VAAV
VAAV is located in महाराष्ट्र
VAAV
VAAV
अँबी व्‍हॅली विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ अँबी व्‍हॅली, लोणावळा, महाराष्ट्र
गुणक (भौगोलिक)18°36′33.5″N 073°22′39.9″E / 18.609306°N 73.377750°E / 18.609306; 73.377750गुणक: 18°36′33.5″N 073°22′39.9″E / 18.609306°N 73.377750°E / 18.609306; 73.377750
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१४/३२[]३९३७

अँबी व्‍हॅली विमानतळ (आप्रविको: VAAV) हा भारतात महाराष्ट्र राज्यातील एक लहान विमानतळ आहे. विमानतळाचा वापर केवळ खाजगी विमाने करतात. येथून नियोजित उड्डाणे नाहीत. [] २०१ ९मध्ये विमानतळाचा समावेश उडान प्रादेशिक संधानता योजनेत करण्यात आला. [] []

संदर्भ

  1. ^ "Aamby Valley Airport - AG1775 - Airport Guide". airportguide.com.
  2. ^ "Sahara to obtain permission from AAI for connecting flights to Pune". mid-day. February 11, 2010.
  3. ^ "Baramati, Aamby Valley airports up for bids in UDAN 4th round". Mumbai Mirror.
  4. ^ Anand, Aditya (December 7, 2019). "UDAN 4 to focus on hill States, islands" – www.thehindu.com द्वारे.