Jump to content

अँथोनी इडन

ॲंथनी ईडन

कार्यकाळ
७ एप्रिल १९५५ – १० जानेवारी १९५७
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील विन्स्टन चर्चिल
पुढील हॅरल्ड मॅकमिलन

जन्म १२ जून १८९७ (1897-06-12)
ड्युरॅम, इंग्लंड
मृत्यू १४ जानेवारी, १९७७ (वय ७९)
सॉल्झब्री, विल्टशायर, इंग्लंड

रॉबर्ट ॲंथनी ईडन, ॲव्हॉनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Anthony Eden, 1st Earl of Avon; १२ जून १८९७ - १४ जानेवारी १९७७) हा ब्रिटिश राजकारणी व १९५५ ते १९५७ दरम्यानयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेल्या ईडनने १९५६ सालचे सुवेझ संकट हाताळताना अनेक मोठ्या चुका केल्या व ब्रिटिश जनतेचा रोष ओढवून घेतला. त्याला विसाव्या शतकामधील ब्रिटनचा सर्वात अपयशी पंतप्रधान मानण्यात येते.


बाह्य दुवे