अँथोनी आयर्लंड
ॲंथोनी जॉन आयर्लंड (जन्म:३० ऑगस्ट१९८४) हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.[ चित्र हवे ] हा उंच असून त्याची मदार बाउन्स व स्विंग चेंडू टाकण्यावर असते.त्याने,त्याचे झिम्बाब्वेमधील क्रिकेट कार्यकाळात उत्तम कामगिरी केली. त्याने २६ मॅचेसमध्ये ३८ यष्ट्या घेतल्या. या दरम्यान त्याची सरासरी २९.३४ अशी सुदृढ होती.
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.