Jump to content

अँथोनी अन्नान

ॲंथनी अन्नान

ॲंथनी अन्नान (Anthony Annan; २१ जुलै १९८६ (1986-07-21), आक्रा) हा एक घानीयन फुटबॉलपटू आहे. २००७ पासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अन्नान २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये घानाकडून खेळला आहे. क्लब पातळीवर अन्नान २००८-११ दरम्यान नॉर्वेमधील रोसेनबॉर्ग बी.के. तर २०१११-१४ दरम्यान बुंडेसलीगामधील एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबांसाठी खेळला आहे.

ॲंथनी अन्नान संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान ह्यांचा नातेवाईक आहे.

बाह्य दुवे