Jump to content

अँथनी डि मेलो चषक

अँथनी डि मेलो चषक ही भारतचा ध्वज भारत व इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९५२ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर भारतात खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट आयोजक अँथनी डि मेलो यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे.

एकूण ५६ कसोटी सामन्यांपैकी भारताने १९, इंग्लंडने १० जिंकले तर २७ कसोट्या अनिर्णित राहिल्या.

निकाल

Series हंगाम एकूण सामने भारत विजयी इंग्लंड विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९५१-५२बरोबरीत
१९६१-६२भारतचा ध्वज भारत
१९६३-६४बरोबरीत
१९७२-७३भारतचा ध्वज भारत
१९७६-७७इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९८१-८२भारतचा ध्वज भारत
१९८४-८५इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९९२-९३भारतचा ध्वज भारत