Jump to content

अँतोनियो गुतेरेस

आंतोनियो गुतेरेस

आंतोनियो गुतेरेस (पोर्तुगीज: António Guterres; ३० एप्रिल १९४९, लिस्बन) हा एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पोर्तुगालचा १४वा पंतप्रधान आहे. ऑक्टोबर १९९५ ते एप्रिल २००२ दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेला गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. ते संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.

बाह्य दुवे

मागील
आनिबाल काव्हाको सिल्व्हा
पोर्तुगालचा पंतप्रधान
१९९५−२००२
पुढील
होजे मनुएल बारोसो