अँड्रु रोलॅंड व्हाइट (३ जुलै, १९८० - ) हा आयर्लंडकडून ६१ एकदिवसीय आणि १८ टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.