अँड्रु कॅडिक
अँड्रु रिचर्ड कॅडिक (२१ नोव्हेंबर, १९६८:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा इंग्लंडकडून १९९३ ते २००३ दरम्यान ६२ कसोटी आणि ५४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
अँड्रु हा न्यू झीलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सुद्धा खेळला आहे.