आर्नोल्डस मॉरिशस अँडी ब्लिग्नॉट (ऑगस्ट १, इ.स. १९७८:हरारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.