Jump to content

अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम

अँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम

अँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम( १३ ऑगस्ट १८१४, मृत्यु: २१ जून १८७४) हा एक स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ होता. तो स्पेक्ट्रोस्कोपी[मराठी शब्द सुचवा] विज्ञानाच्या जनकांपैकी एक होता.