Jump to content

अँटो अँटनी

ॲंटो ॲंटनी पुन्नतानियिल

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ पतनमतिट्टा

जन्म १ मे, १९५७ (1957-05-01) (वय: ६७)
मुनिलावू, केरळ, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी ग्रेस ॲंटो
अपत्ये
निवास कोट्टायम, केरळ

ॲंटो ॲंटनी (१ मे, १९५७:मुनिलावू, केरळ, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे पतनमतिट्टा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.