अँटिल्स

ॲंटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग ॲंटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. ॲंटिल्स द्वीपांचे ग्रेटर ॲंटिल्स (मोठी बेटे) व लेसर ॲंटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे.
ग्रेटर ॲंटिल्स

क्युबा
- हिस्पॅनियोला
जमैका
पोर्तो रिको (अमेरिकेचे राष्ट्रकूल)
केमन द्वीपसमूह
लेसर ॲंटिल्स

अँग्विला
अँटिगा आणि बार्बुडा
अरूबा
बार्बाडोस
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
डॉमिनिका
ग्रेनेडा
फ्रेंच ॲंटिल्स
माँटसेराट
नेदरलँड्स अँटिल्स
सेंट बार्थेलेमी
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया
- सेंट मार्टिन बेट
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
त्रिनिदाद आणि टोबॅगो
- टोबॅगो
- त्रिनिदाद
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह