Jump to content

अँजेलो पालोंबो

अँजेलो पालोंबो

ॲंजेलो पालोंबो (इटालियन: Angelo Palombo; २५ सप्टेंबर १९८१ (1981-09-25), फेरेंतिनो, इटली) हा एक इटालियन फुटबॉलपटू आहे. २००६ ते २०११ दरम्यान इटली संघाचा भाग असलेला पालोंबो आजवर २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये इटलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर पालोंबो २००१-०२ दरम्यान सेरी आमधील ए.सी.एफ. फियोरेंतिना तर २००२ पासून यू.सी. संपदोरिया ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे