Jump to content

अँग्विला राष्ट्रीय फुटबॉल संघ

ॲंग्विला फुटबॉल संघ (Anguilla national football team; फिफा संकेत: AIA) हा कॅरिबियनमधील ॲंग्विला देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उत्तर अमेरिकेमधील कॉन्ककॅफचा सदस्य असलेला ॲंग्विला सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये २०६ व्या स्थानावर आहे. आजवर ॲंग्विला एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे