Jump to content

अँग्री बर्ड्‌स

अँग्री बर्ड्‌स

ॲंग्री बर्ड्‌स ॲप चिन्ह
विकासकरोव्हियो एंटरटेन्मेंट
प्रकाशकरोव्हियो एंटरटेन्मेंट
चिलिंगो / क्लिकगेमर
उत्पादकरायन मॅकी, हॅरो ग्रॉनबर्ग, मिको हॅकिनेन
रचनाकारजॅको लिसालो
प्रोग्रामरटुमो लेटिनेन
कलाकारटुमास एरिकोनेन
संगीतकारॲरी पुल्किनेन
प्रकाशन दिनांकडिसेंबर ११, २००९
प्रकारकोडे
खेळण्याचे प्रकारएक-खेळाडू


ॲंग्री बर्ड्‌स हा लोकप्रिय संगणकीय खेळ आहे. या खेळाच्या जगभरात सुमारे ३० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

हे सुद्धा पहा

  • ॲंग्री बर्ड्‌स सीझन्स
  • ॲंग्री बर्ड्‌स रियो
  • ॲंग्री बर्ड्‌स स्पेस
  • ॲंग्री बर्ड्‌स मॅजिक