Jump to content

अँगोलन क्वांझा

ॲंगोलन क्वांझा ॲंगोला देशाचे अधिकृत चलन आहे. या देशात १९७७ पासून क्वांझा नावाची चार चलने अस्तित्वात आलेली आहेत. सध्याचे चलन १९९९पासून वापरात आहे.

आत्तापर्यंतची क्वांझा चलने

पासून पर्यंत आयएसओ ४२१७ संकेत चलन छोटे चलन नोंदी
८ जानेवारी, १९७७ २४ सप्टेंबर, १९९० AOK क्वांझा १०० ल्वेइ100 lwei १ क्वांझा = १ ॲंगोलन एस्कुदो
२५ सप्टेंबर, १९९० ३० जून, १९९५ AON नोव्हो क्वांझा -- १ नोव्हो क्वांझा = १ क्वांझा
१ जुलै, १९९५ ३० नोव्हेंबर, १९९९ AOR क्वांझा रेआहुस्तादो -- क्वांझा रेआहुस्तादो = १,००० नोव्होस क्वांझास
१ डिसेंबर, १९९९ सद्य AOA क्वांझा १०० सेंटिमो १ क्वांझा = १०,००,००० क्वांझा रेआहुस्तादो