Jump to content

अ ब्युटिफुल माइंड (चित्रपट)

अ ब्युटिफुल माइंड (इंग्लिश भाषा: A Beautiful Mind) हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे.या चित्रपतास ऑसकर मिळालेला आहे.


अ ब्युटिफुल माइंड
प्रमुख कलाकाररसेल क्रोव
जेनिफर कॉनेली
एड हॅरिस
पॉल बेटानी
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००१



ऑस्कर पुरस्कार

  • सर्वोत्तम चित्रपट
  • सर्वोत्तम दिग्दर्शक - रॉन हॉवर्ड
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - जेनिफर कॉनेली