Jump to content

अ.स. शेट्ये

अनंत सदाशिव शेट्ये (१९०१ - १९८९:मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी कवी होते. त्यांनी स्वानंद लहरी हा कवितासंग्रह लिहिला.