अ.रा. यार्दी
प्रा. डाॅ. अ.रा. यार्दी हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक कानडी भाषेतील पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत. यार्दी धारवाडला राहतात.
डाॅ. अ.रा. यार्दी यांनी लिहिलेली पुस्तके
- अंदमानचे स्वप्न (अनुवादित, मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरे)
- अस्तित्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्नड 'तुमुला' लेखिका - सुधा मूर्ती)
- काळाच्या पाऊलखुणा (अनुवादित, मूळ कन्नड लेखक - नाटककार-चित्रकार प्रा. डी.एस. चौगुले)
- जीएंची कथा : परिसरयात्रा (सहलेखक - वि. गो. वडेर
- जेहाद (अनुवादित, मूळ कन्नड लेखक -बोळुवारू महमद कुञि)
- तिसरा कान (अनुवादित, मूळ कन्नड लेखक -रवींद्र भट्ट)