अ.ना. देशपांडे
प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे हे विदर्भातील एक प्रसिद्ध लेखक आहेत.
अ.ना. देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके
- आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग १, २ (सहलेखक : वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे).
- प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास भाग १ ते ७ (सहलेखक : म.रा. जोशी)
- महानुभाव संतांची सामाजिक आणि वाङ्मयीन कामगिरी
- ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा अध्याय
- नवे मनाचे श्लोक (श्री मेहेर बाबांच्या जीवनावर रचित ८१ नवे मनाचे श्लोक - प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे)
- नवे मनाचे श्लोक (प्रा. डाॅ. अ.ना. देशपांडे, हिंदी अनुवाद निकेत काळे)
- https://www.nagpuruniversity.ac.in/links/department_of_marathi.htm
- जातिवंत प्रतिभेचा वाङ्मयेतिहासकार (डॉ. उल्हास मोगलेवार)
- https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/a-n-deshpande/articleshow/46731118.cms