Jump to content

I

मूळ लॅटिन वर्णाक्षरे
AaBbCcDd  
EeFfGgHh
IiJjKkLlMmNn
OoPpQqRrSsTt
UuVvWwXxYyZz

I हे लॅटिन वर्णमालेमधील नववे अक्षर आहे. I हा पाचपैकी एक स्वर आहे.

मूळ

Egyptian hieroglyph ˁProto-Semitic Y Phoenician
yodh
Etruscan I Ii ग्रीक
आयोटा
D36