C हे लॅटिन वर्णमालेमधील तिसरे अक्षर आहे. रोमन अंकलेखन पद्धतीत हे अक्षर १०० हा आकडा लिहिण्यासाठी वापरतात.त्यामुळे C=१००, CC=२००, CCC=३००, CD=४००.