Jump to content

ॲस्पिरिन

ॲस्पिरिन
चिकित्साशास्त्रीय माहिती
AHFS/Drugs.com monograph
मेडलाइनप्ल्स
गर्भावस्था धोकाC () D (अमेरिका) 
वैधिक स्थिती Unscheduled () GSL (युके) OTC (US) 
औषधगतिकीय माहिती
प्रथिनबंधता९९.६%
चयापचययकृत
उत्सर्जन मूत्रपिंड
परिचायके
CAS number 50-78-2 ☑Y
एटीसी संकेत A01AD05 B01AC06, N02BA01
PubChem CID 2244
ड्रगबँक DB00945
ChemSpider 2157साचा:Chemspidercite
UNII R16CO5Y76Eसाचा:Fdacite
KEGG D00109साचा:Keggcite
ChEBI CHEBI:15365  7
ChEMBL CHEMBL25  7
इतरनावे 2-acetyloxybenzoic acid
acetylsalicylate
acetylsalicylic acid
O-acetylsalicylic acid
रासायनिक माहिती
रासायनिक सूत्रC9H8O4 
SMILES
  • O=C(Oc1ccccc1C(=O)O)C
InChI
  • InChI=1S/C9H8O4/c1-6(10)13-8-5-3-2-4-7(8)9(11)12/h2-5H,1H3,(H,11,12)  7
    Key:BSYNRYMUTXBXSQ-UHFFFAOYSA-N  7

Physical data
द्रवणबिंदू135 °C (275 °F)
उत्कलनबिंदू 140 °C (284 °F) (decomposes)
पाण्यात विलयता 3 mg/mL (२० °से)
  14 (हे काय आहे?)  (तपासा)

ॲस्पिरिन किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर वेदनाशामक, ज्वररोधक (ताप कमी करणारे औषध) आणि शोथरोधक (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो. ॲस्पिरिनचे Spiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ.स. १८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केले. पुढील संशोधन बेयर या जर्मन कंपनीतील फेलिक्स हॉफमान याने केले. 'ॲस्पिरिन' हे बेयरच्या मालकीचे इ. स. १८९७ पासूनचे नोंदणीकृत व्यापारी नाव आहे. ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड (C9H8O4) ही त्याच औषधाची रासायनिक संज्ञा आहे.

शरीरात होऊ घातलेल्या थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून ॲस्पिरिन रक्तातल्या बिंबाणूंना (प्लेटलेट्स) बांधून ठेवून रक्तवाहिन्यांच्या जखमी भित्तिका बुजविण्याचे कार्य करते. बिंबाणूंचा असा गोळा आकाराने मोठा होऊन रक्ताच्या स्थानिक आणि त्या पुढील प्रवाहात अडथळा आणू शकत असल्याने ॲस्पिरिनची अतिशय छोटी मात्रा हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वापरली जाते. या कारणासाठी, हृदयविकार असलेल्या रोग्याला ॲस्पिरिनचा वापर कधीकधी दीर्घ काळासाठी करावा लागतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कमी मात्रेत ॲस्पिरिन दिल्यास पुन्हा झटका येण्याचा किंवा हृदयाच्या ऊतींच्या (टिशूंच्या) नाशाचा धोका कमी होतो, असे सिद्ध झाले आहे. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठीही ॲस्पिरिनचा वापर केला जातो.

वैद्यकीय उपयोग

वेदना

डोकेदुखी

हृदयविकाराचा झटका व आघात

शल्यक्रियोत्तर

कर्करोग प्रतिबंध

प्रतिकूल परिणाम

निषिद्धता

जठरांत्रीय

रक्तक्षय

पहा