ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे
ॲशमोर आणि कार्टियर द्वीपे (इंग्लिश: Ashmore and Cartier Islands) हा ऑस्ट्रेलिया देशाचा हिंदी महासागरामधील एक बाह्य प्रदेश आहे. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस व इंडोनेशियाच्या दक्षिणेस स्थित असून येथे मनुष्यवस्ती नाही.
बाह्य दुवे
- वर्ल्ड फॅक्टबूकवरील पान Archived 2016-05-16 at the Wayback Machine.