ॲव्हेरों
अॅव्हेरों Aveyron | |||
फ्रान्सचा विभाग | |||
| |||
अॅव्हेरोंचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
प्रदेश | मिदी-पिरेनीज | ||
मुख्यालय | रोदेस | ||
क्षेत्रफळ | ८,७३५ चौ. किमी (३,३७३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २,७४,४२५ | ||
घनता | ३१.४ /चौ. किमी (८१ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-12 |
जगातील सर्वात उंच मिलाउ पूल ह्याच विभागातील मिलाउ गावाजवळ आहे. अॅव्हेरों (फ्रेंच: Aveyron; ऑक्सितान: Avairon) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा विभाग आकाराने सर्व विभागांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
बाह्य दुवे
मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग |
---|
आर्येज · अॅव्हेरों · ओत-गारोन · जेर · लोत · ओत-पिरेने · तार्न · तार्न-एत-गारोन |