Jump to content

ॲलेक बेडसर

सर ॲलेक व्हिक्टर बेडसर (४ जुलै, १९१८:बर्कशायर, इंग्लंड - ४ एप्रिल, २०१०:सरे, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९४६ ते १९५५ दरम्यान ५१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.