ॲलिशिया मोलिक
देश | ऑस्ट्रेलिया |
---|---|
वास्तव्य | मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
जन्म | २७ जानेवारी, इ.स. १९८१ ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया |
उंची | १.८२ मी (५ फूट ११.७५ इंच) |
सुरुवात | इ.स. १९९६ |
निवृत्ती | इ.स. २०११ |
शैली | उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड |
बक्षिस मिळकत | ३१,८५,८०५ अमेरिकन डॉलर |
एकेरी | |
प्रदर्शन | ३४६-२४८ |
दुहेरी | |
प्रदर्शन | 214–174 |
शेवटचा बदल: जानेवारी, २०१६. |
ॲलिशिया मोलिक (इंग्लिश: Alicia Molik) (२७ जानेवारी, इ.स. १९८१:ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत व इ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.
बाह्य दुवे
- डब्ल्यू.टी.ए. टूर अधिकृत संकेतस्थळावरील माहिती व आकडेवारी (इंग्लिश मजकूर) Archived 2009-08-15 at the Wayback Machine.